DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsकौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast
कौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast

कौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast

Update: 2024-09-24
Share

Description

कौटुंबिक हिंसा कशाला म्हणायचं? हिंसेचं मूळ काय आहे? याचा मानसिक परिणाम काय होतो? हिंसेविरोधात सुरुवातीच्या काळात काय stand असला पाहिजे? मुलींच्या शिक्षणामुळे कौटुंबिक हिंसेचं प्रमाण कमी झालंय का? कौटुंबिक हिंसे-विरोधात कायदे आहेत, पण त्याचा परिणाम कितपत होतो? हिंसे-विरोधात काय पाऊल उचललं पाहिजे? कौटुंबिक हिंसेमध्ये पुरुष आणि स्त्री असा फरक केला जातो का? पुरुषांवर कश्या पद्धतीने कौटुंबिक हिंसा होते? समाज म्हणून आपणच कौटुंबिक हिंसा normalize करत आहोत का? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि Adv. अर्चना मोरे (विश्वस्त समाजवादी महिला सभा) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे.

अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.


Domestic v*olence is a serious issue that affects individuals and families across societies. What exactly qualifies as domestic vi*lence? What are its root causes, and how does it affect the mental health of victims? In the early stages of a*use, what kind of stand should one take? Has the rise in female education helped reduce the incidence of domestic vi*lence? While laws exist to combat this issue, how effective are they in practice? What steps should one take against domestic vi*lence? Is there a gender bias, and how do men experience domestic v*olence? Are we, as a society, normalizing this behavior? 

These are some of the important questions we discussed with Dr. Shirisha Sathe (Sr. Psychologist) and Adv. Archana More (Trustee of Samajwadi Mahila Sabha) in our conversation.

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!

https://cottoncottageindia.com/ 


Disclaimer: 

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. 

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  


Guests: Dr. Shirisha Sathe (Sr. Psychologist) and Adv. Archana More (Trustee of Samajwadi Mahila Sabha)

Host: Omkar Jadhav.

Creative producer: Shardul Kadam. 

Editor: Sangramsingh Kadam.

Edit Assistant: Rohit landge.

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.

Business Development Executive: Sai Kher.

Intern: Sai Katkar. 


Connect with us: 

Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/

Twitter: https://twitter.com/amuk_tamuk

Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

#AmukTamuk #marathipodcasts 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

कौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast

कौटुंबिक हिंसा का खपवून घेतली जाते? | Dr. Shirisha Sathe & Adv. Archana More | Marathi Podcast

Amuk Tamuk